¡Sorpréndeme!

Abhidnya Bhave & Anuja Sathe | "तुम्हाला आता रेझरची ऍड मिळेल",अनुजाच्या नवऱ्याने उडवली अभिज्ञा-अनुजाची खिल्ली

2021-08-10 0 Dailymotion

अनुजा आणि अभिज्ञा या सेलिब्रिटी बेस्ट फ्रेंड्सनी बिअर्ड फिल्टर युज करत एक फनी रील सोशल मीडियावर शेअर केलं. त्या दोघींच्या रीलवर सौरभने त्यांची खिल्ली उडवली. काय म्हणाला सौरभ पाहूया या व्हिडिओमध्ये. Reporter- Kimaya Dhawan, Video Editor- Omkar Ingale